आजच्या दिवसाला खरी न्याय मिळण्यास सुरुवात झाली. मयत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केले आज वाल्मीक कराड यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने फेटाळून लावला त्यानंतर धनंजय देशमुख यांनी व्यक्त केले ते म्हणाले की आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आणि होताच असे ते म्हणाले