यावल: यावल तालुक्यातील साकळी गावातून भवानी पेठ मधून २२ वर्षीय विवाहित २ वर्षीय बालकासह बेपत्ता, यावल पोलिसात हरवल्याची तक्रार
Yawal, Jalgaon | Dec 12, 2025 यावल तालुक्यात साकळी हे गाव आहे. या गावात भवानी पेठ भागातील रहिवाशी एकता ओमप्रकाश मिस्त्री वय २२ ही विवाहिता तिच्यासोबत त्यांचा २ वर्षीय मुलगा प्रथम याला घेऊन कुठेतरी गेली आणि बेपत्ता झाली. महिलेचा आणि मुलाचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र दोघे कुठेच मिळून आले नाही म्हणून यावर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.