धुळे: धुळ्यात अजित पवार गटाला मोठा धक्का; नेते इर्शाद जहागीरदार शेकडो कार्यकर्त्यांसह एमआयएममध्ये दाखल होणार
Dhule, Dhule | Sep 7, 2025
धुळे शहरातील अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नेते इर्शाद जहागीरदार...