दिल्लीच्या मदतीच्या अगोदरच राज्याची मदत्त शेतकऱ्यांना सुरू आहे मुख्यमंत्री
आज दिनांक 30 सप्टेंबर 2025 वेळ दुपारी तीन वाजता च्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या मदतीच्या अगोदरच राज्याची मदत राज्यातील शेतकऱ्यांना सुरू झाली असून दिल्लीचे मदत आल्यानंतरही शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत दिली जाईल अशी प्रतिक्रिया दिली आहे.