Public App Logo
Jansamasya
National
Fidfimpact
South_delhi
Pmmsy
Haryana
Matsyasampadasesamriddhi
���ीएसटी
Cybersecurityawareness
Nextgengst
Happydiwali
Diwali2025
Railinfra4andhrapradesh
Responsiblerailyatri
Andhrapradesh
���हात्मा_गांधी
���ांधी_जयंती
Gandhijayanti
Digitalindia
Fisheries
Nfdp
Swasthnarisashaktparivar
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
Worldenvironmentday
Beattheheat

भोकरदन: प्रसाद गल्ली येथे नगरपरिषद निवडणुक पार्श्वभूमीवर मा.कें.रेल्वे मंत्री रावसाहेब दानवेनी भाजपा पदाधिकारी व नागरिकांशी संवा

Bhokardan, Jalna | Nov 8, 2025
आज दिनांक 8 नोव्हेंबर 2025 वार शनिवार रोजी रात्री 9 वाजता भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी भोकरदन शहरातील प्रसाद गल्ली उस्मान पेठ यासह इतर भागात नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा पदाधिकारी व नागरिकांशी संवाद साधला आहे, व निवडणुकीच्या संदर्भात चर्चा केली आहे यावेळी आमदार संतोष पाटील दानवे यांच्यासह शहरातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते हे सुद्धा उपस्थित झाले होते.

MORE NEWS