रामटेक: श्री.श्री.रविशंकर यांच्या सानिध्यात रामटेक भागात उघडणार शेतकऱ्यांच्या समृद्धीची दारे; राज्यमंत्री ऍड. आशिष्य जयस्वाल
Ramtek, Nagpur | Sep 11, 2025
नेहरू मैदान रामटेक येथे शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता पासून भव्य शेतकरी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे....