उरण: नाव तर दिबांचेच देणार
अन्य दुसरे कोणाचा नावाचा विचारही नाही
- केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री श्री मुरलीधर मोहोळ
Uran, Raigad | Jul 3, 2025
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दिबा पाटील यांच्या नावाचा ठराव दोन्ही विधिमंडळानी पास करून केंद्राला पाठविला...