शिरूर: कबुतरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस बैठक घेतात । बिबट्या संदर्भात मात्र त्यांना बैठक घ्यायला वेळ नाही- खासदार कोल्हे
Shirur, Pune | Oct 22, 2025 कबुतरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस बैठक घेतात पण बिबट्या संदर्भात मात्र त्यांना बैठक घ्यायला वेळ नाही अशी जहरी टीका खासदार कोल्हे यांनी आज केले आहे जांबूत येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी घटनास्थळी भेट देऊन आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली...