वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर स्थानिक इंदिरा गांधी विद्यालय अल्लीपूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर ब्रिलियंसी अवॉर्ड या परीक्षेचे आयोजन करण्यात येते. मागील सोळा वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब्रिलियंसी अवार्ड चेआयोजन केले जाते त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा शाळेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अवार्ड विजेता निवडण्यासाठी निवड चाचणीचे आयोजन दिनांक 25 नोव्हेंबर 2025 रोज मंगळवार ला करण्यात आले. या या परीक्षेमध्ये विद्यालयातील