उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही भाऊ जर एकत्र आले, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्र पूर्णपणे बदलेल. यामुळे संपूर्ण मराठी माणसांना मोठा दिलासा मिळेल. सध्या मुंबईसह महाराष्ट्रात रोज राजकीय समीकरणं बदलत आहेत. त्यामुळे पुढे नेमकं काय घडेल, हे सांगता येत नाही. आपापसातील भांडणं, खून आणि मारामाऱ्यांमुळे प्रशासनाचं लक्ष भरकटत आहे. चंद्रकांत खैरे