संग्रामपूर: एकलारा ते वरवट बकाल रोडवर दोन दुचाकीची समोरासमोर धडक,२ जण जागीच ठार तर एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
Sangrampur, Buldhana | Aug 29, 2025
संग्रामपूर तालुक्यातील एकलारा ते वरवट बकाल रोडवर २८ ऑगस्ट रोजी दोन दुचाकी वाहनांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात...