त्र्यंबकेश्वर: ठाणापाडा हरसूल परिसरात अतिवृष्टीने भातशेती नष्ट , आ. हिरामण खोसकर शेतकऱ्यांच्या बांधावर #jansamasya
दोन दिवसा पासून त्र्यंबकेश्वर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने भातासह भाजीपाला व फळबागा भूईसपाट झाल्या असून आमदार हिरामण खोसकर यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करून नुकसान भरपाई संदर्भात शासनाकडे मागणी केली.