मुखेड: मुखेड तालुक्यातील बेरळी बुद्रुक शिवारतील आखाड्यावरुन एका तरुणाचा अपहरण; मुखेड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल.
Mukhed, Nanded | Apr 20, 2024 दिनांक १७ एप्रिल रोजी मुखेड तालुक्यातील बेरळी बुद्रुक शिवारतील आखाड्यावरुन रात्री ९:०० वाजता प्रमोद शिवाजी पाटील वय ३२ वर्ष यास आरोपी नरसिंग मोतीराम जाधव व त्यांच्यासोबत एक आनोळखी व्यक्ती तसेच कारमध्ये असलेले व्यक्ती यांनी अज्ञात कारणावरून ठार मारण्याच्या उद्देशाने कार मध्ये नेऊन अपहरण केले. या बाबतची फिर्याद शिवाजी गोविंदराव पाटील वय ६५ वर्ष व्यवसाय शेती रा बेरळी बु. यांच्या तक्रारी नुसार मुखेड पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर १३२/२०२४ कलम ३४, ३६३, ३६४,३६५, ३६७, ५०६ कलमा नुसार