निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जीएसटी कपात -अबू आझमी
आदिनाथ 22 सप्टेंबर 2025 वेळ सायंकाळी चार वाजताच्या सुमारास मानखुश शिवाजीनगर येथील समाजवादी पार्टीचे आमदार अबू आजमी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल जीएसटी कपातीची घोषणा केली आहे यावर आमदार अबूआजमी म्हणाले जीएसटी कपात करण्यासाठी जीएसटी कौन्सिल आहे मात्र याचे श्रेय भाजप का घेत आहे केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही कपात करण्यात आली आहे.