उबगी येथे घरकुल चे घर विकल्याचा भोंगळ कारभार आज बुधवार दिनांक दहा डिसेंबर रोजी निदर्शनास आला कौशल्य पंडित बेलेकर व कल्पना बेडेकर राहणार उदगी यांनी केलेल्या तक्रारीची तत्काळ पाहणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नागपूर जिल्हा सहप्रसिद्धीप्रमुख मंगेश गमे यांनी केले. व त्यांच्या समस्या ही जाणून घेतल्या