सावनेर: सावनेर येथे सायबर सुरक्षा जनजागृती मोहीम, करण्यात आली जनजागृती
Savner, Nagpur | Oct 21, 2025 नागपूर जिल्ह्यात सायबर सुरक्षा जनजागृती महिना आक्टोंबर 2025 अंतर्गत मा. श्री हर्ष पोद्दार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा आणि श्री अनिल म्हस्के अपर पोलिस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनात सायबर सुरक्षा जनजागृती मोहीम अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आले दिनांक 21 ऑक्टोबर रोजी पोलिस स्टेशन सावनेर अंतर्गत सहा पोलिस निरीक्षक मंगला मोकाशे यांनी माहिती दिली