दिनांक 12/03/2026 रोजी आयुष्यमान आरोग्य मंदिर डिग्रस बु. येथे सिकल सेल सोलुबीलिटी टेस्टिंग कॅम्प घेऊन उपस्थितांना सिकल सेल आजाराविषयी माहिती देण्यात आली व जनजागृति करण्यात आली.
141 views | Buldana, Buldhana | Mar 15, 2026 डिग्रस बु.: दिनांक 12/03/2026 रोजी आयुष्यमान आरोग्य मंदिर डिग्रस बु येथे सिकल सेल सोलुबीलिटी टेस्टिंग कॅम्प घेऊन उपस्थितांना सिकल सेल आजाराविषयी माहिती देण्यात आली व जनजागृति करण्यात आली. 0 ते 40 वर्ष वयोगटातील सर्व नागरिकांनी आपली सिकलसेल तपासणी करून घ्यावी असे आवाहनही करण्यात आले विशेष करून विवाहपूर्वी तपासणी करून घेणे याविषयी समुदेशन केले.