बदनापूर: लव्ह मॅरेज केली म्हणून घरचे उठले जीवावर, काजळा येथील तरुणाची बदनापूर पोलीस ठाणे येथे धाव घेऊन प्रसारमाध्यमांना हिती
Badnapur, Jalna | Nov 29, 2025 आज दि.29 नोव्हेंबर 2025 वार शनिवार रोजी दुपारी 3वाजता बदनापूर ता.काजळा येथील फिर्यादी नामे गणेश तुळशीदास पितळे यांनी बदनापूर पोलीस ठाणे येथे येऊन माहिती दिली आहे की त्याने काही दिवसापूर्वी एका तरुणाची लव मॅरेज केले आहे मात्र त्याच्या गरजे त्याच्या जीवावर उठले असून त्याला जीवे मारण्याचा व त्याच्या पत्नीला जिवी मारण्याचा प्रयत्न करत आहे,त्याने बदनापूर पोलीस ठाणे येथे येऊन घरच्यांच्या विरोधात तक्रार दिली आहे अशी माहिती त्यांनी आज बदनापूर पोलीस ठाणे येथे प्रसार माध्यमांना दिली.