हर्षे पोद्दार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा आणि अनिल मस्के अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनात आज दिनांक 27 डिसेंबर रोजी नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील कळमेश्वर पोलीस स्टेशन येथील 42 आरोपींची आरोपी परेड घेण्यात आली
कळमेश्वर: कळमेश्वर येथे 42 आरोपींची घेण्यात आली आरोपी परेड - Kalameshwar News