निलंगा: शेतकऱ्यांसाठी वेळप्रसंगी हातात रुमणे घेऊ काँग्रेस जिल्हाध्यक्ष साळुंखे .. हालसीसह गावातील नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी
Nilanga, Latur | Sep 19, 2025 सततच्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठी नुकसान झाले असतानाही सरकार झोपेचे सोंग घेऊन झोपले आहे काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून संघर्ष तर करेलघ प्रसंगी हातात रुमणे घेईल असा सज्जड इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांनी दिला