राहाता: कर्जमाफी प्रकरण पेटणार..? विरोधकांची मंत्री विखे पाटील यांच्यावर कडाडून टीका...
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकरी कर्जमाफी संदर्भात वादग्रस्त विधान केले होते. विखे पाटील यांनी अर्धवट क्लिप टाकून खोटी माहिती पसरवल्याचं सांगत सारवासारव केली. विरोधकांनी विखे पाटलांच्या विधानाचा तीव्र विरोध केला आहे. बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी बोलत असताना आपली प्रतिक्रिया दिली.