नागपूर शहर: जुगार खेळणाऱ्या ५० जणांना अटक करत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त : ज्ञानेश्वर भेदोडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हुडकेश्वर
Nagpur Urban, Nagpur | Aug 25, 2025
हुडकेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर यांनी 25 ऑगस्ट ला दुपारी 4 वाजून तीस मिनिटांनी...