विधानसभा निवडणुकीत तुम्हाला न पडणारी मते गायब करतो अशी मला ऑफर आली होती : माजी आमदार बच्चू कडू
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 17, 2025
विधानसभा निवडणुकीत तुम्हाला न पडणारी मते गायब करतो अशी मला ऑफर आली होती अस विधान प्रहाराचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केले...