धुळे: जुनाआग्रा रोडसह देवपूर भागात खड्डे'राज': बाप्पाच्या आगमनाच्या मार्गात खड्ड्यांमुळे विघ्न, दुरुस्तीची मागणी #Jansamasya
Dhule, Dhule | Aug 22, 2025
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, धुळेकरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र शहरातील पारोळा रोड, जुना...