महाड: पावसाळी पर्यटनासाठी रायगडावर आलेल्या पर्यटकांच्या गाडीला रायगड मार्गावर घरोशी गावाच्या हद्दीत अपघात
दहा जण जखमी
Mahad, Raigad | Jul 20, 2025
पावसाळी पर्यटनासाठी किल्ले रायगड परिसरात आलेल्या एका खाजगी बसला माणगाव किल्ले रायगड मार्गावर घरोशी गावाच्या हद्दीत अपघात...