रत्नागिरी: आठवडा बाजार येथे गांजा तस्करीचा प्रयत्न उधळला; 2 लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त, एकास अटक
Ratnagiri, Ratnagiri | Aug 26, 2025
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एका मोठ्या अंमली पदार्थ विरोधी कारवाईत 2 लाख 40 हजार 100 रुपये किमतीचा 4 किलो गांजा जप्त...