AI पॉडकास्ट माध्यमातून आरोग्य विभाग सिंधुदुर्ग मार्फत आरोग्य विभागाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी
276 views | Sindhudurg, Maharashtra | Nov 4, 2025 आरोग्य विभाग सिंधुदुर्ग मार्फत जिल्हा परिषदेच्या स्वानिधीतील सहा योजना व राज्य केंद्र पुरस्कृत 4 योजना ची माहिती AI पॉडकास्ट प्रसारित करण्यात येत आहे.यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना जिल्हा परिषदेच्या विविध योजनांची माहिती घरबसल्या मिळणे शक्य होणार आहे.या कामकाजाची पाहणी नुकतीच नीती आयोगाच्या टीमने जिल्हा परिषदेस भेट दिली तेव्हा केली.