लाखांदूर: भंडारा जिल्हा सहित संपूर्ण राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा; समता सैनिक दलाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
भंडारा जिल्हा सहित राज्यात सततच्या होणाऱ्या पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस गारपीट व मुसळधार पावसाने थैमान घातल्यामुळे खरीप हंगाम पूर्णपणे उध्वस्त झाला आहे यात शेतकऱ्यांवर प्रचंड हानी झाली ही केवळ वैयक्तिक हानी नसून राज्याच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम करणारी आहे त्यामुळे भंडारा जिल्ह्यात सहित संपूर्ण महाराष्ट्र सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी समता सैनिक दल लाखांदूर तालुक्याच्या वतीने तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना तारीख 30 सप्टेंबर रोजी निवेदनातून केली आह