नाशिक परशुराम सायखेडकर नाट्यगृह येथे सुनील गीतो के रस्ता उमेश मालवीय प्रस्तुत उपक्रमात दहा गायकांनी सहभाग घेऊन जुन्या गाण्यांची मैफिल भरवली होती हे जुने गाणे ऐकण्यासाठी रसिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती सभागृह गच्च भरले असून प्रत्येक कलाकाराच्या गाण्याला मोठ्या प्रमाणात टाळ्यांचा प्रतिसादही मिळत होता अशा गाण्याची महफिल भरल्याने रसिकांमध्ये जुन्या आठवणी जागृत झाल्या.