अमरावती: महिलेच्या दोन लाखांच्या सोन्याच्या बांगड्या लंपास नकली पोलिसांचा कहर गाडगे नगर पोलीस स्टेशन अंतर्गत कॉलेज रोडवर घटना
Amravati, Amravati | Sep 10, 2025
महिलेच्या दोन लाखाच्या सोन्याच्या बांगड्या लंपास झाल्याचे घटना घडली असून नकली पोलिसांचा यावेळी कहर पाहायला शहरात बघत आहे...