लातूर: लातूरची मुख्य बाजारपेठ गंजगोलाईतील अतिक्रमनाची पोलीस अधीक्षक तांबे व मनपा आयुक्ता,उपायुक्त खानसुळे यांनी केली पाहणी
Latur, Latur | Jul 30, 2025
लातूर:-लातूरची मुख्य बाजारपेठ असलेल्या गंजगोलाई भागातील अतिक्रमण वाहतूक व्यवस्था सुरुळीत कारण्यासाठी अनेकवेळा हटविण्यात...