आज मंगळवार 20 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की सिडको परिसरातील एका हॉटेलमध्ये भाजप आणि शिंदे गटाची युती संदर्भात बैठक सुरू असून आज युती संदर्भात निर्णय होणाऱ्या सदरील बैठकीला पालकमंत्री संजय शिरसाठ कॅबिनेट मंत्री अतुल सावे आमदार संजय केनेकर खासदार डॉक्टर भागवत कराड संदिपान भुमरे आदींची या बैठकीला उपस्थित असून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती युती संदर्भात सदरील बैठकीमध्ये निर्णय घेण्यात येणार आहे.