सुरगाणा: हरणगाव येथे समृद्ध पंचायत अभियान महिला सक्षमीकरण जनजागृती रॅली पडली पार
Surgana, Nashik | Sep 20, 2025 मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत हरणगाव येथे ग्रामपंचायतीच्या वतीने महिला सक्षमीकरण जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी पंचायत समितीचे अधिकारी , सरपंच , सदस्य नागरिक सहभागी झाले होते.