पंढरपूर: पंढरपुरात केअरटेकर म्हणून काम करणाऱ्या महिलेनेच केली चोरी, महिलेकडून 8 लाख 80 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त
Pandharpur, Solapur | Aug 13, 2025
पंढरपूर शहर पोलिसांनी ८ लाख ८१ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल चोरी करणाऱ्या महिला आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पंढरपूरचे...