निलंगा: मौजे सांगवी येथे म्हैस पावसामुळे घरात आणण्यासाठी गेलेल्या महिलेचा वीज अंगावर पडून मृत्यू
Nilanga, Latur | Sep 22, 2025 सांगवी पूर्व येथील घराच्या पाठीमागे असलेली म्हैस पावसामुळे घरात आणण्यासाठी अनिता मारुती राठोडे ही महिला गेली असता तिच्या अंगावर वीज पडून ती दगावली