धुळे: कावठी-मेहेरगाव रस्त्यावर दुचाकी घसरल्याने झालेल्या भीषण अपघातात चालकाचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी
Dhule, Dhule | Aug 21, 2025
धुळे तालुक्यातील कावठी-मेहेरगाव रस्त्यावर ९ ऑगस्ट रोजी सकाळी दुचाकी घसरून भीषण अपघात झाला. यात चालक दादाभाऊ यादव मोरे...