वरुड मध्ये चोरीच्या प्रमाण वाढले असून वरुड पोलीस स्टेशन अंतर्गत शकुंतला विहार ते पुन्हा धाडसी चोरी झाल्याची घटना घडली आहे गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात चोरांचे प्रमाण वाढले आहे तर आता पुन्हा शकुंतला विहार चोरी करण्यात आली असून त्यामुळे नागरिकात भीतीच्या वातावरण पाहायला मिळत आहे यावर त्वरित पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी आता करण्यात आले असून या संदर्भात गोविंद शिवकुमार खंडेलवाल यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली असून पुढील तपास पोलीस करत आहे.