जालना: दिव्यांगाच्या विषयावर खासदार बोलायला तयार नाही एडवोकेट रिमा काळ खरात जिल्हाधिकारी कार्यालयात केली खंत व्यक्त
Jalna, Jalna | Sep 15, 2025 जालना जिल्हाधिकारी कार्यालयात दिशा समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत एडवोकेट विमा काय खराब दिव्यांगाची प्रश्न घेऊन दिशा समितीत खासदार काळे यांच्याकडे गेले होते मात्र खासदार काळे दिव्यांगाच्या विषयावर बोलायला तयार नाही अशी खंत सामाजिक कार्यकर्ते ऍडव्होकेट विमा काही खरात यांनी आज दिनांक 15 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेला खंत व्यक्त केली आहे