कोपरगाव: धोत्रे ग्रामपंचायत सदस्य आजम शेख यांचा संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांच्या उपस्थितीत कोल्हे गटात प्रवेश
Kopargaon, Ahmednagar | Aug 26, 2025
धोत्रे ग्रामपंचायत सदस्य आजमभाई शेख यांनी आज दिनांक २६ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वा. कोल्हे गटात प्रवेश केल्याने काळे गटाला ...