वर्धा: वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी केली दिव्यांग बांधवांसोबत दिवाळी साजरी
Wardha, Wardha | Oct 19, 2025 वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी दिव्यांग बांधवांच्या जीवनात आनंद, आत्मविश्वास आणि सामाजिक ऐक्य निर्माण करण्याच्या उद्देशाने आज वर्धा येथे “दृष्टि दिव्यांग मनोबल वृद्धी दीपावली महोत्सव 2025” उत्साहात पार पडला. यावेळी विविध दिव्यांग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना किराणा किट, महिलांना साड्या, तसेच अंध व्यक्तींना पांढऱ्या काठ्या (white cane) यांचे वितरण करण्यात आले. यावेळी अनेक लाभार्थ्यांच्या