वाशिम: समृद्धी महामार्गाच्या नागपूरलेनवर वनोजा इंटरचेंज जवळ असलेल्या पेट्रोलपंपा नजीक ट्रकला भीषण आग,कोणतीही जीवित हानी नाही
Washim, Washim | Sep 16, 2025 जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर वनोजा इंटरजेंच जवळ असलेल्या पेट्रोल पंपा नजीक दिनांक 15 सप्टेंबर रोजी रात्री एक वाजता ट्रक मधील तांत्रिक बिघाडणे अचानक भीषण आग लागली, सदर घटना पेट्रोल पंप जवळ घडल्याने वाहनधारक पेट्रोल पंप चालक यांची धावपळ झाली मात्र सुदैवाने यात इतर कोणती हानी झाली नाही परंतु ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अग्निशामन दलाने या आगीवर नियंत्रण मिळविले.