अलिबाग: देहदानाबाबतचे गैरसमज दूर केले पाहिजेत: फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशनचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम पवार यांचे मत
Alibag, Raigad | Aug 3, 2025
देहदानामुळे आपण अनेकांना जीवदान देऊशकतो हे सर्वसामान्यांना माहीत नाही. देहदान तसेच अवयवदान याबाबत लोकांमध्ये गैरसमज...