कोरपणा तालुक्यातील गडचंदूर भाजप पक्षांचा एक सामान्य कार्यकर्ता सतत लोकांच्या सेवेत राहून सामान्य नागरिकांची कामे केली. असे निलेश ताजने यांनी पक्षाने उमेदवारी दिली नाही स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला नगरपरिषद च्या अध्यक्ष पदांची उमेदवारी दाखल केलीत मात्र पक्षांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दबाव तंत्रांचा वापर करून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दबाव टाकला जात आहेत मात्र ताजने यांनी उमेदवारी मागे घेणार नसल्यांचा निश्चय केला ताजने यांनी 23 नोव्हेंबर दुपारी 12 वाजता व्यक्त केले