अशोक चव्हाण सारखा वनवास काँग्रेसने आम्हालाही द्यावा हर्षवर्धन सपकाळ
आज दिनांक 15 सप्टेंबर 2025 वेळ दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप नेते अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली असून अशोक चव्हाण यांनी नुकतेच माझा काँग्रेसमध्ये वनवास होता मला संपवण्याचा प्रयत्न केला जात होता असे वक्तव्य केले होते यावर हर्षवर्धन सपकाळ म्हणाले अशोक चव्हाण सारखा वनवास काँग्रेसने आम्हालाही द्यावा मुख्यमंत्री अनेक नेतेपद मिळावे.