गोंदिया: तांडा येथील उमेद्र ठाकूर यांच्या विहिरीत आढळला दुर्मिळ प्रजातीचा पंगोलीन जीव, दुर्मिळ जीवाला वनविभागाने दिले जीवदान
Gondiya, Gondia | Aug 6, 2025
दि.6 ऑगस्ट रोजी दु.12 वाजेच्या सुमारास तांडा येथील उमेद्र ठाकूर यांच्या विहिरीत मोटर टाकत असताना पंगोलीन नावाचा दुर्मिळ...