आज शासकीय मैदान येथे महा एल्गार शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याला माजी मंत्री बच्चू कडू यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना बच्चू कडू यांनी मार्गदर्शन केले
वणी: शासकीय मैदान येथे महाएल्गार शेतकरी मेळावा माजी मंत्री बच्चू कडू यांची उपस्थिती - Wani News