मुरुड: मुरुड येथील हॉटेल शी सेल येथील जलतरण तलावात बुडून पाच वर्षीय मुलीचा मृत्यू
Murud, Raigad | Apr 19, 2025 सागरी पर्यटनसाठी जग प्रसिद्ध असलेल्या मुरुड तालुक्यातील मौजे मुरुड समुद्रकिनारी असलेल्या शी सेल या हॉटेलच्या खाली असणाऱ्या जलतरण तलावात पाच वर्षीय माही चक्रधर ताकभातेहिचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून याबाबत मुरुड पोलिस ठाण्यात मयत हिचे वडील चक्रधर कृष्णा ताकभाते (वय ३४ वर्ष, व्यवसाय- नोकरी सध्या रा सध्या रा फ्लॅट नं ४०३ आतुल्य रचना सोसायटी क्रांतीवीर नगर थेरगाव पुणे, मुळ रा श्रीपत श्रीपत पिपंरी ता बार्शी, जि सोलापुर ) यांनी दिली आहे.