मुक्ताईनगर: कुटुंबावर आल्यावर वेदना सगळ्याला होतात,पक्षनिष्ठा जपली पाहिजे -आ.चंद्रकांत पाटील, मंत्री रक्षा खडसे वर टीका
Muktainagar, Jalgaon | Aug 13, 2025
राजकीय पक्ष घेऊन चालताना कुटुंब बाजूला ठेवावा लागतं एका कुटुंब यात चार चार पक्ष असू शकतात किंवा पक्षाचा विषय येतो तेव्हा...