शिरपूर: हेरीटेज हॉटेलवर किरकोळ वादातून एकास मारहाण करीत बियरची बाटली घातली डोक्यात,शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Shirpur, Dhule | Oct 15, 2025 मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल हेरिटेज समोर 14 ऑक्टोबर सायंकाळी साडे 7 वाजेचे सुमारास जेवणाच्या बिलावरून झालेल्या वादारून एकाने बियरची बाटली डोक्यात मारून माजी सैनिकास गंभीर जखमी केल्याप्रकरणी संशयीत गणेश पाटील,भैय्या भिल दोन्ही रा.गिधाडे ता.शिरपुर जि. धुळे यांच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पुढील तपास पोहेकॉ प्रमोद ईशी करीत आहे