शिरूर: रांजणगाव एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई; अट्टल मोबाईल चोरटे अटकेत; १ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.
Shirur, Pune | Sep 10, 2025
रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बांधकाम करणाऱ्या परराज्यातील कामगारांचे मोबाईल चोरणाऱ्या दोन आरोपींना...